Anuradha Vipat
आपल्या भावना काहीही न बोलता व्यक्त करण्याचे मिठी हे प्रभावी माध्यम आहे.
मिठी मारल्याने एखाद्या व्यक्तीची आजारी पडण्याची किंवा सर्दी होण्याची शक्यता कमी होते
मिठी मारल्यामुळे तुमचा तणाव वेगाने कमी होतो
नैराश्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी मिठी मारणे फायदेशीर आहे
रक्तदाब कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी मिठी फायदेशीर आहे
मिठी मारल्याने हृदयाचा आरोग्याशी संबंधित असलेल्या ऑक्सिटोसिनचे उत्पादन वाढते