होंबले फिल्म्स आणि ऋषभ शेट्टी यांनी कांतारा चॅप्टर 1 च्या निर्मितीठी कुंदापूर येथे निर्माण केले भव्य कदंब साम्राज्य

Anuradha Vipat

प्रेम आणि कौतुक

2022 मध्ये कांतारा रिलीज झाल्यानंतर त्याने जगभरात सगळ्यांचं प्रेम आणि कौतुक मिळवलं.

Kadamba Empire in Kundapur for Kantara

अभूतपूर्व विजय

या चित्रपटाने 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अभूतपूर्व विजय मिळवला

Kadamba Empire in Kundapur for Kantara

जगाला ओळख

या चित्रपटाने भारताच्या मध्यभागी असलेली एक विलक्षण कथा दाखवली, ज्याने देशाच्या समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक मूल्यांची जगाला ओळख करून दिली.

Kadamba Empire in Kundapur for Kantara

महत्त्वपूर्ण शासक

कांतारा १ हा चित्रपट कर्नाटकातील कदंब काळातील आहे. कदंब हे कर्नाटकातील काही भागांचे महत्त्वपूर्ण शासक होते

Kadamba Empire in Kundapur for Kantara

साम्राज्य

हा काळ मोठ्या पडद्यावर पुन्हा निर्माण करण्यासाठी निर्माते, होंबळे फिल्म्स आणि अभिनेता ऋषभ शेट्टी यांनी कुंदापूर येथे कदंब साम्राज्य जिवंत केले आहे.

Kadamba Empire in Kundapur for Kantara

एक पाऊल पुढे...

निर्मात्यांनी या कथेला जिवंत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकून स्वतःचा स्टुडिओ बांधला आहे

Kadamba Empire in Kundapur for Kantara

ऐश्वर्य आणि मंत्रमुग्ध सौंदर्य

कदंब काळ हा भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ मानला जातो, जो त्याच्या ऐश्वर्य आणि मंत्रमुग्ध सौंदर्यासाठी ओळखला जातो.

Kadamba Empire in Kundapur for Kantara

खुशी कपूरने दिली का प्रेमाची कबुली?

Khushi Kapoor | esakal
येथे क्लिक करा