जास्त भूक लागल्यानंतर डोकं का दुखतं? कधी विचार केलाय का..

Saisimran Ghashi

जास्त भूक आणि डोकेदुखी

आपल्यासोबत बहुदा असे होते की जास्त भूक लागल्यानंतर डोकं दुखू लागतं. याच कारण तुम्हाला माहिती आहे काय

hunger health effect | esakal

डोकेदुखी

आम्ही तुम्हाला हंगर हेडेक मागील वैज्ञानिक कारण सांगणार आहोत.

headache | esakal

भूक आणि डोकेदुखी

भूक आणि डोकेदुखी यांच्यात जवळचा संबंध असतो.

hunger and headache | esakal

रक्त शर्करा पातळी

जेव्हा आपल्याला जास्त खूप भूक लागते तेव्हा रक्त शर्कराचे पातळी कमी होतात.

headache reasons | esakal

मस्तिष्काला ऊर्जा

मस्तिष्काला कार्य करण्यासाठी ग्लुकोजची गरज असते, जे रक्तातील शर्करापासून मिळते.

hunger headache | esakal

ग्लुकोजची कमतरता

जेव्हा ग्लुकोजची कमतरता असते तेव्हा मस्तिष्काला पुरेशी ऊर्जा मिळत नाही.

glucose deficiency | esakal

डोकेदुखीचे कारण

मस्तिष्काला पुरेशी ऊर्जा मिळत नसल्याने डोकेदुखी होऊ शकते.

headache causes | esakal

ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. जर डोकेदुखीची समस्या अनेकदा होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Disclaimer | esakal

सतत मोमोज खाल्ल्याने काय होते?

health side effects of eating momos | esakal
येथे क्लिक करा