Chinmay Jagtap
एखाद्या व्यक्तीसोबत संसार करणं म्हणजे जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे असं म्हटलं जातं
संसारामध्ये आपल्या बायकोला नेहमी खुश ठेवणं हे पतीसाठी खूप महत्त्वाचं असतं
अशावेळी तुम्ही जर या गोष्टी केल्या तर तुमची बायको नक्कीच नेहमीच खुश राहील यात वाद नाही
बायकोशी नेहमी संवाद करणं फार महत्त्वाचा असतं. संवादामुळे कधीच पती-पत्नीमध्ये वाद होत नाही
पती-पत्नीच्या काही सवयी असतात ज्या सारख्या असतात अशावेळी पत्नीला जी गोष्ट आवडते ती केली तर कधीच वाद होणार नाही
बायकोने एखादी चांगली गोष्ट केली तर तिचं कौतुक करा तिची स्तुती करा
तुम्ही एकत्र किती वेळ घालवता यापेक्षा कसा वेळ घालवत आहात हे महत्त्वाच आहे. अशावेळी बायकोसोबत चांगला वेळ घालवा
यदा कदाचित भांडण बायकोसोबत झालंच तर तुम्ही ते व्यवस्थित हॅण्डल करा. तिच्यावर न संतापता त्याची समजूत काढा.
केळी खायचे फायदे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.