Anuradha Vipat
सध्या हेमा मालिनी त्यांच्या राजकीय करियरमुळे चर्चेत आहेत.
हेमा मालिनी 2014 पासून राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
आता एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी खुलासा केला आहे की, पती धर्मेंद्र यांना त्यांनी राजकारणात यावे अशी इच्छा नव्हती.
निवडणुकीसाठी उभी नको राहून, हा प्रवास अत्यंत कठीण आहे.. असं त्यांनी मला सांगितलं होतं असंही हेमा मालिनी म्हणाल्या
जेव्हा धर्मेंद्र राजकारणात आले तेव्हा त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता
धर्मेंद्र यांना मी राजकारणात असलेलं बिलकूल आवडलेलं नाही असं देखील हेमा मालिनी म्हणाल्या