नमिता धुरी
काही वेळा पुरूष आपल्या बायकोशिवाय दुसऱ्याच बाईचा विचार करत असतात.
पतीला काही वेळा बायकोपासून थोडं लांब राहावंसं वाटतं.
हाती आलेला पैसा आपण कसा खर्च करतो याची संपूर्ण माहिती पती आपल्या पत्नीला देत नाहीत.
आपल्यावरील मानसिक ताण-तणावाची कल्पना देत नाहीत.
लैंगिक समस्यांबद्दलही बोलत नाहीत.
नवरा इतर पुरुषांच्या राहणीमानाचं निरीक्षणही करत असतो.
बायकोचं सोशल मीडिया अकाऊंट्स ते तपासत असतात.
त्यामुळे नवरा-बायकोने एकमेकांशी पुरेसा संवाद ठेवणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.