पती हिमांशूने दिल्या अमृता खानविलकरला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

Anuradha Vipat

वाढदिवस

आज अभिनेत्री अमृता खानविलकर तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

Amrita Khanvilkar birthday

शुभेच्छांचा वर्षाव

यानिमित्ताने संपूर्ण कलाविश्वातून अमृतावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

Amrita Khanvilkar birthday

लग्नगाठ

वैयक्तिक आयुष्यात अमृताने २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली आहे

Amrita Khanvilkar birthday

पोस्ट शेअर

आज अमृताच्या वाढदिवसानिमित्त तिचा पती हिमांशू मल्होत्राने पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Amrita Khanvilkar birthday

गोड शुभेच्छा

पोस्टमध्ये हिमांशू लिहिलं आहे की, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अमू. माझ्या गोड शुभेच्छा कायम तुझ्याबरोबर असतील.

Amrita Khanvilkar birthday

अभिमान

पुढे पोस्टमध्ये हिमांशू लिहिलं आहे की, तू दिवसेंदिवस प्रगती करतेय आणि यासाठी मला तुझा प्रचंड अभिमान आहे…हा अभिमान कायम वाटत राहील.

Amrita Khanvilkar birthday

प्रेम

पुढे पोस्टमध्ये हिमांशू लिहिलं आहे की, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…आयुष्यात तुला भरभरून प्रेम मिळत राहो. ढेर सारा प्यार.

Amrita Khanvilkar birthday

राजकारणाबद्दल काय म्हणाली रविना टंडन

येथे क्लिक करा