Anuradha Vipat
अभिनेता सैफ अली खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो.
सैफने अभिनेत्री अमृता सिंग हिच्यासोबत लग्न केलं होतं
अमृता हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सैफ याने अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत लग्न केलं.
एका मुलाखतीत करीना कपूर म्हणाली होती, मी कधीच अमृता हिला भेटली नाही. पण सिनेमांमुळे मी तिला ओळखते.
मुलाखतीत करीना कपूर म्हणाली होती, मी सैफच्या पहिल्या पत्नीचा देखील आदर करते.
सैफच्या आयुष्यात अमृता हिचं स्थान कायम महत्त्वाचं असेल असंही मुलाखतीत करीना कपूर म्हणाली होती
‘मी सैफला सांगितलं होतं की, अमृता हिला कायम सन्मान मिळायला हवा…असंही मुलाखतीत करीना कपूर म्हणाली होती