Anuradha Vipat
अभिनेत्री अनुष्का सेन सध्या चर्चेत आहे.
वयाच्या अगदी सातव्या वर्षी अनुष्काने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.
अनुष्काने नुकतीच ‘एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे
या मुलाखतीदरम्यान अनुष्काने खुलासा केला की, तिने आजपर्यंत कोणालाच डेट केलेलं नाही.
मुलाखतीत अनुष्का म्हणाली, “मी सिंगलच आहे, मी कधीच कोणाला डेट केलं नाही. यावर मुलाखतदाराने हे मिथक असल्याचं म्हटलं आहे
यावर अनुष्का म्हणाली, “खरंच असं काही नाहीय, मला कळत नाही की कोणी माझ्यावर विश्वास का ठेवत नाही
अनुष्का पुढे म्हणाली, “१४ वर्षे इंडस्ट्रीत राहून मी कधीच प्रेमात पडले नाही