‘मी अद्याप माझ्या नवऱ्याच्या घरात... करिनाचं 'ते' वक्तव्य चर्चेत

Anuradha Vipat

अभिनेत्री करीना कपूर

अभिनेत्री करीना कपूर आज बॉलिवूडच्या सर्वात महागड्या अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. 

Kareena statement

वक्तव्य

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत करीना हिने मोठं वक्तव्य केलं आहे

Kareena statement

सिनेमा महत्त्वाचा

पैशांपेक्षा अधिक मला सिनेमा महत्त्वाचा आहे. शिवाय ‘मी अद्याप माझ्या नवऱ्याच्या घरात राहाते असं वक्तव्य देखील करीना कपूरने केलं आहे.

Kareena statement

सिनेमा साईन

पुढे करीना कपूर म्हणाली, सिनेमा साईन करणं माझ्या मूडवर आणि सिनेमात माझी भूमिका काय असेल यावर आधारलेलं आहे

Kareena statement

कमर्शियल सिनेमे

पुढे करीना कपूर म्हणाली, ’10 – 15 कोटी रुपयांचे देखील कमर्शियल सिनेमे असतात. मी आजही स्ट्रगल करत आहे.

Kareena statement

विनोदी अंदाज

मी माझ्या नवऱ्याच्या घरात राहाते, आपण त्याच्याच घरात मुलाखत करत आहोत असंही करिना विनोदी अंदाजात म्हणाली

Kareena statement

बॉलिवूडमध्ये सक्रिय

करीना गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.

Kareena statement

फवाद खानने मागितली भारतीय चाहत्यांची माफी

येथे क्लिक करा