मी खूप नशिबवान आहे की, मी खूप लहान असतानाच बाबा गेला...असं का म्हणाली सखी गोखले

Anuradha Vipat

चर्चेत

सखी गोखले आणि शुभांगी गोखले ही आई-लेकीची जोडी नेहमीच चर्चेत असते. 

Sakhi Gokhale

सखीचे वडील

सखीचे वडील दिवंगत अभिनेते मोहन गोखले ती लहान असतानाच त्यांना सोडून गेले

Sakhi Gokhale

मुलाखत

मातृत्व दिनानिमित्त सखी आणि शुभांगी यांनी नुकतीचं एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत सखीनं तिच्या वडिलांच्या सहवासाबद्दल भाष्य केलं आहे. 

आठवणी

मी खूप नशिबवान आहे की, मी खूप लहान असतानाच बाबा गेला म्हणजे हे ऐकायला खूप क्रूर वाटेल. पण, मी इतकी लहान होते की, माझ्याकडे त्याच्या अशा खूप आठवणीच नाही आहेत असं यावेळी सखीनं म्हटलं आहे

भाष्य

बाबा गेला तेव्हा मी सहा वर्षांची होते. तेव्हा तो कामात खूप व्यग्र होता आणि त्या वेळेस आईच माझ्याजवळ असायची. तेव्हापासूून मला आईचीच सवय होती असंही भाष्य सखीनं केलं आहे

चित्रपटात

सखी गोखले शेवटची ‘दिल दिमाग और बत्ती’ या चित्रपटात झळकली होती.

सिद्धार्थ चांदेकरने मातृदिनानिमित्त आईला दिलं गोड सरप्राइज

येथे क्लिक करा