मी बोल्ड सीनपण करू शकते;अभिनेत्री मृणाल दुसानिसने केलं वक्तव्य

Anuradha Vipat

मराठी मनोरंजनसृष्टी

माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून अभिनेत्री मृणाल दुसानिसने मराठी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं

actress Mrinal Dusanis

इच्छा व्यक्त

मोठ्या ब्रेकनंतर मृणालला मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये, व्यावसायिक नाटकांमध्ये काम करायचंय; अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे. 

actress Mrinal Dusanis

बोल्ड सीनपण

मृणाला बोल्ड सीनपण करू शकते यावर नुकतीच ती एका मुलाखतीत बोलली आहे.

actress Mrinal Dusanis

सभ्यतेने

मृणाल म्हणाली, मी बोल्ड सीन करायला अगदीच तयार आहे असं नाही, पण मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट सभ्यतेने दाखवणं सोप्प असतं

actress Mrinal Dusanis

कथेची गरज

पुढे मृणाल म्हणाली, तसं जर काही सभ्यतेने दाखवलं जाणार असेल आणि ती त्या कथेची गरजच असेल तर करायला काहीच हरकत नाही

actress Mrinal Dusanis

बंधनं आणि शिस्त

मृणाल पुढे म्हणाली, “काही बंधनं आणि शिस्त नक्कीच तुमच्या कामात आणि तुमच्या वागण्या बोलण्यात असायलाच पाहिजे

भारतात

आता मृणाल दुसानिस तिच्या कुटुंबासह भारतात परतली आहे.

अभिनेत्री नेहा शर्माने केलं पापाराजींच्या चुकीच्या अँगलबद्दल वक्तव्य

Actress Neha Sharma | esakal
येथे क्लिक करा