Anuradha Vipat
मनिषा कोईरालाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे
मनिषाने उद्योजक सम्राट दहल याच्यासोबत लग्न केलं. पण मनिषाचं लग्न फार काळ टिकलं नाही.
आता एका मुलाखतीत मनिषा हिने लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे
या व्हिडीओमध्ये ’लग्नबद्दल माझं एक स्वप्न होतं असं मनिषाने म्हटलं आहे
पुढे मनिषाने म्हटलं आहे, जर तुम्ही कोणत्या वाईट नात्यामध्ये असाल तर लवकरात-लवकर अशा नात्यातून बाहेर निघायला हवं. यामध्ये वाईट असं काहीही नाही.
पुढे मनिषाने म्हटलं आहे, मी घाईमध्ये लग्न केलं
लग्नाआधी मनिषाने अनेक सेलिब्रिटींना डेट केलं होतं