Anuradha Vipat
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक हनी सिंग हा कायमच चर्चेत असतो.
एका मुलाखतीत बोलताना हनी सिंगने ड्रग्जमुळे आपलं आयुष्य कसं बरबाद झालं हे सांगितलं होते.
तो म्हणाला होता की, त्यांची मानसिक स्थिती ढासळली होती. हे लक्षात येताच हनीने सर्व काही सोडून केवळ आरोग्याला प्राधान्य दिले.
पुढे हनी सिंग म्हणाला होता की, त्याला बरे व्हायला ७ वर्षे लागली पण यादरम्यान तो पत्नी शालिनीपासूनही दूर गेला.
पुढे हनी सिंगने सांगितले की, 'मला पैसा, ड्रग्ज आणि महिलांचे व्यसन लागले होते.
हनी सिंगचे आयुष्य खूप वादग्रस्त राहिले आहे.
आता हनी सिंगने पुनरागमन केले आहे