पाकिस्तानची नाचक्की! ५९ वर्षांनंतर झाली फजिती

Swadesh Ghanekar

बांगलादेशकडून हार..

पाकिस्तानला घरच्या मैदानावर बांगलादेशकडून २-० असा लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला.

Rankings Pakistan | esakal

पाकिस्तानची नाचक्की...

बांगलादेशने पहिली कसोटी १० विकेट्सने तर दुसरी कसोटीत ६ विकेट्स राखून जिंकली.

Rankings Pakistan | esakal

२०२१पासून कसोटीत हार...

पाकिस्तान संघाला मार्च २०२१ पासून घरच्या मैदानावर कसोटी जिंकता आलेली नाही.

Rankings Pakistan | esakal

WTC मध्ये फटका..

पराभवामुळे पाकिस्तान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनल शर्यतीतून बाद झाला आहे

Rankings Pakistan | esakal

८व्या क्रमांकावर घसरण...

पाकिस्तानचा संघ WTC मध्ये आठव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

Rankings Pakistan | esakal

रँकिंगमध्ये घसरण

बांगलालदेशकडून हरल्यानंतर पाकिस्तानला आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठा फटका बसला आहे.

Rankings Pakistan | esakal

पाकिस्तानची नाचक्की..

आयसीसी कसोटी क्रमवारीत पाकिस्तान ७६ गुणांसह आठव्या क्रमांकावर घसरला आहे.

Rankings Pakistan | esakal

१९६५ नंतर नामुष्की

पाकिस्तान क्रिकेट संघाची ही कसोटी क्रमवारीतील १९६५ नंतरही निचांक गुणसंख्या आहे.

Rankings Pakistan | esakal

शुभमन गिल आणि अनन्या पांडेचे ते फोटो व्हायरल...

Shubman Gill and Ananya Pandey | esakal
येथे क्लिक करा