Ice Cream Recipe : गर्मीत घरी बनवलेली थंडगार आयस्क्रिम खा, घ्या रेसिपी

सकाळ डिजिटल टीम

रेसिपी

यासाठी तुम्हाला फुल फॅट क्रिम, दूध, साखर, ड्राय फ्रूट्स, सुखा मेवा, वेनिला इसेंस, प्लास्टिक बॅग या गोष्टींची गरज आहे.

Ice Cream Recipe

स्टेप १

तुम्हाला दूधात साखर टाकून व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे.

Ice Cream Recipe

स्टेप २

आता त्यात वेनिला इसेंस टाका आणि त्याला व्यवस्थित ढवळून घ्या.

Ice Cream Recipe

स्टेप ३

आता या मिक्षणाला प्लास्टिक बॅगमध्ये टाका.

Ice Cream Recipe

स्टेप ४

आता या प्लास्टिक बॅगला फ्रिजमध्ये ठेवा.

Ice Cream Recipe

एक दोन तास थांबा

प्लास्टिक बॅग फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर तुम्ही एक दोन तास वाट बघा.

Ice Cream Recipe

तुमची थंडगार आयस्क्रिम तयार आहे. आता याला फ्रिजरमधून काढून टाका.

Ice Cream Recipe

मेवा टाका

आता त्यावर पिस्ता, काजू इत्यादी टाकून त्याला सजवा. तुम्ही ही आयस्क्रिम स्टोअरही करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ice Cream Recipe