Iced Tea : उन्हाळ्यात घ्या वेगवेगळ्या आइस टीची मज्जा, घरीचं बनवा हे पेय...

Anuradha Vipat

आइस टी फक्त थंडावा देत नाही तर ते पिल्याने आपल्या आरोग्यासाला देखील बरेच फायदे होतात. हे रिफ्रेशिंग ड्रिंक घरी बनवणे सोपे आहे. चला तर जाणून घ्या आइस टी कशी बनवायची

Iced Tea

लेमन आइस टी

लेमन आइस टीचे बरेचसे फायदे आहेत.लेमन आइस टी रक्ताचा पुरवठा सुरळीत ठेवणे, वजन कमी करणे यांसारखे बरेचसे फायदे आहेत.

Iced Tea

मॅंगो आइस टी

मॅंगो आइस टीमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ए, विटामिन बी, अँटिऑक्सिडंट, बीटा केरोटीन इत्यादी गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते

Iced Tea

पुदीन्याचा चहा 

पुदीन्याचा चहा  रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत करते

Iced Tea

बेल आइस टी

उन्हाळ्यात बेलचा रस जरूर प्यावा. उन्हाळ्यातील हे पेय शरीराला हायड्रेट करण्याचे आणि कडक उन्हापासून संरक्षण करण्याचे काम करते.

Iced Tea

आले, मध आइस टी

उन्हाळ्यात मध आणि काळ्या चहाचा बनवलेला आईस्ड टी घरीच बनवा, तो एकदा प्यायल्यानंतर पुन्हा पुन्हा प्यावासा वाटेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iced Tea