मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास पहिल्यांदा कोणत्या देशाला देणार भेट? काय आहे प्लॅन?

कार्तिक पुजारी

लोकसभा

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे

pm modi

स्थापन

भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीए का इंडिया आघाडी, कोण सरकार स्थापन करेल हे निकालादिवशी स्पष्ट होईल

PM Narendra Modi

भाजप

पण, त्याआधीच भाजप सरकारकडून पंतप्रधान मोदींचे पुढील विदेश दौऱ्यांचे नियोजन केले जात आहे

pm narendra modi | sakal

पंतप्रधान

मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर ते सर्वात आधी इटलीचा दौरा करण्याची शक्यता आहे

PM Narendra Modi

इटली

इटलीमध्ये १३ ते १५ जून दरम्यान जी-७ ची बैठक होणार आहे

PM Narendra Modi

PM Narendra Modi

विदेश

भारत सरकारचे विदेश मंत्रालय जी-२० संमेलनाची तयारी करत आहे

PM Narendra Modi

चर्चा

बैठकीमध्ये वैश्विक आर्थिक स्थिती, आंतरराष्ट्रीय व्यापार, जलवायू परिवर्तन, रशिया-युक्रेन युद्ध, इस्राइल-हमास युद्ध अशा विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

PM Narendra Modi

दिशा काळ्या ड्रेसमध्ये दिसतेय एकदम सुंदर!

disha
हे ही वाचा