Anuradha Vipat
काळ्या चण्याच्या पावडरने पचन सुधारण्यास आणि उच्च फायबर आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे वजन कमी करण्यास मदत मिळू शकते.
रिकाम्या पोटी जायफळाचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. जायफळामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास तसेच शरीरातील दाह कमी होण्यास मदत होऊ शकते
सकाळी काहीही खाण्याआधी अंजीर खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहू शकते. अंजीर खाल्ल्याने आतड्याची चांगली हालचाल होऊन पचनास मदत होऊ शकते
मेथीचे दाणे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याच्या आणि इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यात मदत करू शकतात.
आल्यातील दाहक-विरोधी गुणधर्म जे पचनातील अस्वस्थता कमी करण्यास मदत करतात.
न्याहारीपूर्वी हलीमचे सेवन केल्यास नाष्ट्यातील पोषक तत्वांचे नीट शोषण होण्यास मदत होऊ शकते.