लग्न जमण्यात अडथळा निर्माण होतोय, तर करा हा उपाय

Anuradha Vipat

लग्नासंदर्भात समस्या

बरेच लोक आहेत ज्यांना लग्नासंदर्भात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. 

marriage problem

अडथळ्यांचे कारण

वास्तुशास्त्रामध्ये वास्तूदेखील लग्नातील अडथळ्यांचे एक कारण असू शकते

marriage problem

चांगली स्थळ

घराच्या ड्रॉईंगरुममध्ये फुलांची पेंटिंग लावल्याने विवाह योग्य मुलींसाठी चांगली स्थळ येऊ लागतात

marriage problem

शिवची भक्तीभावाने पूजा

वास्तुनुसार उत्तम पती मिळण्यासाठी भगवान शिवची भक्तीभावाने पूजा करावी. शक्य असल्यास 16 सोमवारी उपवास ठेवा.

marriage problem

चंद्राची पूजा

जर कुमारीका मुली पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करतील तर त्यांना सर्वोत्तम नवरा प्राप्त होईल

marriage problem

काळ्या रंगापासून दूर

आपल्याला लग्न करायचे असेल परंतु काही अडथळे येत असतील तर काळ्या रंगापासून दूर राहा.

marriage problem

हवा आणि प्रकाश

ज्या खोलीत हवा आणि प्रकाश कमी प्रमाणात प्रवेश करत असेल अशा खोलीत झोपू नये. अशा परिस्थितीत लग्नात अडथळे आणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

marriage problem