त्यांना नाही आवडलं तर त्या मला...ऋताने केला तिच्या सासुबाईंबद्दल मोठा खुलासा

Anuradha Vipat

ऋता दुर्गुळे 

ऋता ‘फुलपाखरू’ मालिकेतून ऋता घराघरांत पोहचली. ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील तिची भूमिका चांगलीच गाजली. 

hruta durgule

प्रसिद्ध अभिनेत्री

मे २०२२ साली ऋता दिग्दर्शक प्रतीक शाहशी लग्न केले. ऋता सासूही प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

hruta durgule

वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासे

हृताच्या सासूबाईंचे नाव मुग्धा शाह आहे. नुकतीचं हृताने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने तिच्या करिअरबरोबर वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत

hruta durgule

मजेशीर उत्तर

या मुलाखतीत तुझा अभिनय बघून सासूबाईंची काय प्रतिक्रिया असते? असा प्रश्न ऋताला विचारण्यात, यावर तिने मजेशीर उत्तर दिलं आहे

hruta durgule

त्यांना नाही आवडलं तर...

उत्तर देताना ती म्हणाली, “माझे आत्तापर्यंतचे सगळे चित्रपट माझ्या नवऱ्याच्या अगोदर सासूबाईंनी पाहिले आहेत. त्या खूप स्पष्टवकत्या आहेत. त्यांना नाही आवडलं तर त्या सरळ मला तोंडावर सांगतात.

hruta durgule

सोशल मीडिया

लग्नातील ऋता व प्रतीकचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

hruta durgule

तमन्ना भाटिया नीरज पांडेच्या नव्या चित्रपटात करणार काम ?

येथे क्लिक करा