तुम्ही आउटसायडर असाल तर...अभिनेत्री माधुरी पवारने सांगितला 'तो' अनुभव

Anuradha Vipat

लोकप्रिय

अभिनेत्री माधुरी पवार घराघरांत लोकप्रिय झाली आहे.

actress Madhuri Pawa

अडचणींचा सामना

सुरुवातीच्या काळात इंडस्ट्रीत काम करताना माधुरीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

actress Madhuri Pawa

स्वत:ची ओळख

मेहनतीच्या जोरावर आज माधुरीने मराठी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

actress Madhuri Pawa

चित्रपटात

नुकतीच ती गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात झळकली होती

actress Madhuri Pawa

सुरुवातीच्या काळात

आता दिलेल्या मुलाखतीत माधुरीने तिच्या करिअरमध्ये सुरुवातीच्या काळात तिला आलेला अनुभव सांगितला आहे.

actress Madhuri Pawa

आउटसाइडर

माधुरी पवार म्हणाली, “मी सुरुवातीच्या काळातस उराशी खूप स्वप्न आणि आशा घेऊन मी मुंबईत आले होते. पण, इंडस्ट्रीत घडणाऱ्या खूप गोष्टी माणसाला आपण आउटसाइडर आहोत याची जाणीव करून देणाऱ्या घडल्या.

नाव

पुढे माधुरी पवार म्हणाली, मी कोणाचं नाव घेणार नाही कारण, कोणालाही दुखावण्याची भावना माझ्या मनात नाही.

अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी

येथे क्लिक करा