अशा आजारात अंडी खात असाल तर सावधान !

Anuradha Vipat

अंडी

असे काही आजार आहेत या आजारात त्या रुग्णांनी चुकूनही अंडी खाऊ नयेत. 

eating eggs

हृदयरोग

हृदयविकाराचा त्रास असलेल्या रुग्णाने चुकूनही अंडी खाऊ नयेत.

eating eggs

अतिसार 

जर एखाद्या व्यक्तीचे पोट खराब असेल तर त्याने अंडी खाऊ नयेत

eating eggs

बद्धकोष्ठतेचा त्रास

ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी अंडी खाऊ नयेत 

eating eggs

कोलेस्ट्रॉलचा त्रास

ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांनी अंडी अजिबात खाऊ नयेत

eating eggs

मधुमेह

मधुमेहाच्या रुग्णांनी अंडी खाणे टाळावे.

eating eggs

जास्त प्रमाणात मटार खाणे शरीरासाठी हानिकारक ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eating too much peas
येथे क्लिक करा