पुजा बोनकिले
पहिल्यादांच उन्हाळ्यात हिल स्टेशनला भेट देण्यासाठी जात असाल तर पुढील गोष्टी नक्की सोबत ठेवा.
योग्य शुज सोबत ठेवावे
एका छोट्या बॅगमध्ये खाद्यपदार्थ आणि पाणी ठेवावे.
औषधं बॅगमध्ये ठेवणे गरजेचे असते.
उबदार कपडे देखील सोबत ठेवावे.
ज्या ठिकाणी जात असाल तेथील हवामानची माहिती घ्यावी.
हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या