Aishwarya Musale
तुम्ही दररोज रात्रीचे जेवण न केल्यास तुमचे शरीर कमकुवत होते आणि तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचते.
यासोबतच तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता असू शकते.
अनेकदा लोक शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी रात्रीचे जेवण वगळतात. जे रात्रीचे जेवण करत नाहीत त्यांच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते.
त्याच वेळी, शरीर कुपोषित होऊ लागते, ज्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे तसेच अॅनिमिया देखील होऊ शकतो.
रात्रीचे जेवण न केल्याने नंतर तुम्हाला भूक लागते, ज्यामुळे तुम्हाला नीट झोप येत नाही.
जर तुम्ही केवळ वजन कमी करण्यासाठी रात्रीचं जेवण स्किप करत असाल, तर ही एक मोठी चूक ठरू शकते.
कारण रात्रीचं जेवण न केल्याने शरीरामध्ये न्यूट्रियंट्स म्हणजे पोषकतत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते.
शरीराला आवश्यक पोषकतत्व न मिळाल्याने आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होऊ शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.