पुजा बोनकिले
युपीएससी परिक्षा २० ते २९ सप्टेंबरला घेण्यात आली होती.
परिक्षा दिलेल्या उमेदवार निकालाची वाट पाहत आहे.
UPSC CSE Mains 2024 चा निकाल डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जारी करू शकतात.
डॉ. विकास दिव्यकीर्तींनी दिलेल्या माहितीनुसार युपीएससी परिक्षेसाठी केलेल्या तयारीचा वापर पुढील परिक्षेसाठी करू शकता.
जर तुम्ही युपीएससी परिक्षा पास झाले नाही तर त्याची तयारी करून PCS परिक्षा देऊ शकता.
जर तुम्ही युपीएसीची तयार करून SSC परिक्षा देण्याचा विचार करत असाल तर सोपे नाही. कारण दोन्ही वेगळे आहे.
UPSC परिक्षेसाठी केलेली तयारी अभ्यास तुम्हाला पत्रकारीता, मिडिया, लेखन, रिसर्च यामध्ये उपयोगात येऊ शकते.