दोन लग्न केलं नाही तर होतो तुरुंगवास; असा आगळा-वेगळा देश कोणता?

कार्तिक पुजारी

लग्न

भारतात एकाच वेळी दोन लग्न केले असल्यास एखाद्याला तुरुंगात जावं लागतं.

marriage

देश

अनेक देशांमध्ये अशा प्रकारचीच तरतूद आहे. पण, जगात असाच एक देश आहे, जिथे दोन लग्न करावे लागतात.

marriage

दोनवेळा

विशेष म्हणजे दोनवेळा लग्न केलं नाही तर व्यक्तीला तुरुंगवास देखील भोगावा लागू शकतो.

marriage

इरीट्रिया

आफ्रिकेमध्ये इरीट्रिया नावाचा छोटा देश आहे. याठिकाणी पुरुषांना दोन लग्न करणे बंधनकारक आहे.

marriage

पुरुष

दोन लग्न केले नाही तर पुरुषाला तुरुंगामध्ये डांबण्यात येतं. इतकंच नाही तर लग्नासंबंधीची ही अट कायद्यामध्ये देखील सांगण्यात आली आहे.

marriage

बंधनकारक

त्यामुळे इरीट्रियामध्ये प्रत्येक पुरुषाला दोनवेळा लग्न करावे लागते.

marriage

दुसरे

महिलेने पतीला दुसरे लग्न करण्यापासून ऱोखलं तर तिला देखील तुरुंगात जावं लागू शकतं.

marriage

जय पॅलेस्टाईन म्हटल्याने ओवैसी अडचणीत?

हे ही वाचा