दूध पिणं आवडत नाही? मग कॅल्शियम मिळवण्यासाठी खा हे 9 सुपरफूड्स

साक्षी राऊत

कॅल्शियम शरीरासाठी आवश्यक

शरीराच्या आंतरिक विकासासाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शियम आवश्यक आहे. कॅल्शियमची कमतरता वयानुसार हाडांना कमकुवत बनवते.

Calcium Rich Food

दूध पिणे आवडत नाही?

कॅल्शियम मिळवण्यासाठी दुधाशिवाय बरेच पदार्थ तुम्ही खाऊ शकता.

Calcium Rich Food

दही

प्रोबायोटिक असण्याबरोबरच हे फर्मेंटेड फूड आहे ज्यामुले दही शरीरात कॅल्शियमची कमतरता पूर्ण करते.

Calcium Rich Food

सीड्स आणि नट्स

न्यूट्रिशनचे पावर हाउस म्हटल्या जाणाऱ्या सीड्स जसे की तीळ, चिया सीड्स यांच्या कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ज्यांना दूध पिणे आवडत नाही त्यांनी हे पदार्थ आहारात घ्यावे.

Calcium Rich Food

बदाम

बदाममध्ये कॅल्शियमची मात्रा जास्त प्रमाणात असते. त्यामुळे रोज भिजवलेले बदाम खा. त्यामुळे तुमच्या शरीरात कॅल्शियमची मात्रा वाढेल.

Calcium Rich Food

टोफू

टोफूमध्ये प्रोटीनसह कॅल्शियमची मात्रा भरपूर असते. शरीरात कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात टोफूचा समावेश करून घ्या.

Calcium Rich Food

चीज

दुधाऐवजी आहारात चीजचा देखील समावेश तुम्ही करू शकता. चीज स्लाइसमध्ये १५०-१८० ग्रॅम कॅल्शियम असते.

Calcium Rich Food

दाळी

बीन्स, दाळी, लाल चणे यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. त्यामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघते.

Calcium Rich Food

अंजीर

निरोगी आरोग्यासाठी आणि मजबूत हाडांसाठी अंजीरसुद्धा फायदेशीर ठरते. तेव्हा मुलांनी याचे रोज सेवन करावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Calcium Rich Food