म्हातारे दिसायचे नसेल तर या Anti Oxidant पदार्थांचा तुमच्या आहारात करा समावेश

Anuradha Vipat

फायबरयुक्त पदार्थ

वाढत्या वयानुसार, तुम्ही अधिक फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे, जे तुमचे चयापचय मजबूत ठेवण्यास मदत करते

हार्मोनल असंतुलन

वाढत्या वयात हार्मोनल असंतुलनाची समस्या झपाट्याने वाढते. यासाठी अश्वगंधा, तुळशी, ब्रोकोली, ग्रीन-टी, सफरचंद, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, ब्लू बेरी यासारखे पदार्थ खा

लोहयुक्त पदार्थ

लोहयुक्त पदार्थ जसे की हिरव्या भाज्या, वाटाणे, भोपळ्याचे दाणे, बेदाणे, गूळ, बीटरूट, गाजर इत्यादींचे सेवन करा

कॅल्शियमयुक्त पदार्थ

वाढत्या वयाबरोबर शरीरात कॅल्शियमची कमतरता होते. यासाठी तुम्ही दूध, दही, चीज, बदाम, ब्रोकोली इत्यादी गोष्टींचा तुमच्या आहार समावेश करा

पाणी 

दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. चमकदार त्वचा प्राप्त करण्यास पाणी  मदत करू शकते

मोड आलेली धान्ये

क्विनोआ , राजगिरा आणि सातूसारखे मोड आलेल्या धान्याचा आहारात समावेश करा

अमृता फडणवीस यांचा रॉयल लुक, फोटो वायरल

येथे क्लिक करा