आवळा खाल्ल्यास शरीराला असे होतील फायदे

नमिता धुरी

आवळ्यामध्ये क आणि अ जीवनसत्त्व तसेच अॅण्टिऑक्सिडंट्स आणि अॅण्टिइन्फ्लेमेटरी गुण असतात.

आवळा कापून मिठासोबत खाऊ शकता किंवा आवळा पावडर पाण्यासोबत खाऊ शकता किंवा आवळ्याचा रसही पिऊ शकता.

केस आणि त्वचेसाठी आवळा गुणकारी आहे.

रोगप्रतिकार क्षमता वाढते. पण दिवसातून १-२पेक्षा जास्त आवळे खाऊ नका.

पचन प्रक्रिया चांगली होते.

दृष्टी चांगली होते.

आवळ्यामधील पोटॅशिअम, कॅल्शिअम हाडांसाठी आणि स्नायूंसाठी लाभदायक असते.

गरोदर महिला, स्तनदा माता आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतर आवळा खाऊ नये. इतर औषधे सुरू असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने खावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.