एक महिना चहा कॉफी सोडली तर शरीरावर कसा होईल परिणाम

Chinmay Jagtap

प्रत्येक वेळा सांगण्यात येत कि चहा आणि कॉफी सगळ्यांसाठी चांगलं नाहीये.

tea

तरी देखील भारतामध्ये बहुधांश लोक आपल्या दिवसाची सुरुवात ही चहा किंवा कॉफीने करतात.

tea

अशावेळी जर तुम्ही एका महिन्यासाठी चहा कॉफी सोडली तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल असा प्रश्न तुम्हाला पडलेला असणार.

tea

चहा व कॉफी प्यायलात ब्लड प्रेशर मोठ्या प्रमाणावर वाढतं. आता चहा कॉफी सोडली तर ब्लड प्रेशर कंट्रोल करता येईल.

tea

जास्त प्रमाणावर चहा किंवा कॉफी घेतल्याने अपचनाचा त्रास होतो. मात्र जर तुम्ही चहा कॉफी सोडली तर तुम्हाला अपचनाचा त्रास होणार नाही.

tea

जास्त प्रमाणावर चहा किंवा कॉफी घेतल्याने तुमचे दात पिवळे होतात अशा वेळी जर तुम्ही चहा कॉफी प्यायला नाहीत तर तुमची जात नेहमीच स्वच्छ सुंदर पांढरे शुभ होतील

tea

खर चहा कॉफी खरं सोडावी कि नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र याविषयी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायला हवा.

tea

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banana | Sakal
हे पण वाचा