Anuradha Vipat
तुम्हाला जर पाठदुखीची समस्या असेल तर खाली दिलेल्या पदार्थांपासून तुम्ही दूर राहणे गरजेचे आहे.
ज्यांना पाठदुखीची समस्या आहे त्यांनी साखर, साखरयुक्त सिरप घेऊ नये
पाठदुखीची समस्या असेल तर मका आणि तेल याचा आहारात समावेश करू नये.
प्रक्रिया केलेला मका खाल्ल्यानं पाठीच्या खालच्या वेदना वाढू शकतात
मक्यामध्ये बी जीवनसत्त्व आणि खनिजे, तसेच फायबर असते
मक्यामुळे इन्सुलिनच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ शकते
मक्यामुळे वजन वाढू शकते