Anuradha Vipat
सलग 2 दिवस येतोय ताप येत असेल तर वेळीच सावध व्हा
डेंग्यू, मलेरिया, व्हायरल फिव्हर आणि स्वाइन फ्लूची अनेक लक्षणे सारखीच आहेत.
डेंग्यूची चाचणी करण्यासाठी एनएस 1 एलिसा चाचणी केली जाते.
मलेरिया झाला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी मलेरिया एंटीजन टेस्ट केली जाते.
स्वाइन फ्लूची तपासणी करण्यासाठी नाकातून किंवा घशातून स्वॅब घेतला जातो. त्यानंतर RTPCR द्वारे चाचणी केली जाते.
व्हायरल तापासाठी व्हायरल मार्कर टेस्ट केली जाते.
तसेच डेंग्यूचं निदान करण्यासाठी पीसीआर चाचणी देखील केली जाते.