हृतिकचा नवा लूक पाहाल तर नव्या वर्षाचा संकल्पच कराल : Hrithik Roshan

Amit Ujagare (अमित उजागरे)

बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशनचा नवा लूक सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाये.

Hrithik Roshan

फिटनेस हे हृतिकचं वेड असून चाहत्यांसाठी तो कायमच प्रेरणादायी राहिला आहे.

Hrithik Roshan

'कहो ना प्यार है' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या हृतिकचा आत्तापर्यंतचा प्रवास खास आहे.

Hrithik Roshan

या काळात अभिनयाबरोबरच त्याच्या लूक्समध्येही मोठा बदल झाला आहे.

Hrithik Roshan

तरुणींच्या 'दिलों की धडकन' असलेल्या हृतिकनं जगातील सर्वाधिक हँडसम व्यक्ती म्हणूनही किताबही पटकावला आहे.

Hrithik Roshan

तरुणांसाठी देखील तो अभिनय, लूक्स, फिटनेस, डान्स अशा अनेक बाबतीत प्रेरणादायी ठरलाये.

Hrithik Roshan

दिवसेंदिवस हृतिकचा चाहत्यांमध्ये वाढच होत असून यामध्ये तरुणींचं प्रमाण विलक्षण आहे.

Hrithik Roshan

हृतिक एक आदर्श जोडीदार असल्याच्याही भावना अनेक तरुणींनी यापूर्वी व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hrithik Roshan