झोपताना घोरत असाल तर करून पाहा हे उपाय; नक्की फायदा होईल

कार्तिक पुजारी

घोरणं

अनेकांना घोरण्याच्या समस्या असते. घोरणं हे सामान्य आहे, पण त्यामुळे इतरांना त्रास होत असतो

snoring

गंभीर

घोरण्यामुळे काही गंभीर समस्या देखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला आवश्यक बनतो

snoring

प्रवाह

जेव्हा तोंड आणि नाक याच्यामधील हवेचा प्रवाह बाधित होतो, तेव्हा लोक घोरतात

snoring

तोंड

तज्ज्ञांनुसार, घोरत असाल तर एका बाजूला तोंड करून झोपा, त्यामुळे घोरणं कमी होतं

snoring

लाईफस्टाईल

लाईफस्टाईलमध्ये थोडा बदल देखील आवश्यक आहे. झोपणे आणि उठण्याच्या वेळेत निश्चितता आणा. यामुळे स्लिप सायकल चांगली होईल

snoring

पाणी

पाणी जास्त पिणे अनेक अर्थाने महत्त्वाचं आहे. यामुळे कोरडे पडलेल्या मार्गांमध्ये ओलावा येतो आणि घोरण्याचा आवाज कमी येतो

snoring

वजन

वजन वाढल्याने देखील घोरण्याच्या समस्या जास्त जाणवते. त्यामुळे शारीरिक हालचाली वाढवणे आवश्यक असते

snoring

आद्रक चांगल्या आरोग्यासाठी कसं काम करतं?

ginger
हे ही वाचा