Anuradha Vipat
किवीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
किवी थंड असल्याने हिवाळ्यात ती खाण्याची योग्य पद्धत आज आपण जाणून घेणार आहोत.
व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त, किवीमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडेंट असतात जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात
किवी फायबरचा चांगला स्रोत आहे. ज्यामुळे पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो
किवीमध्ये असलेले पोटॅशियम आणि फायबर हृदयरोगाचा धोका दूर करते.
किवीमध्ये असलेल्या मॅग्नेशियमचा मज्जासंस्थेवर शांत प्रभाव पडतो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.