थायरॉइडची समस्या कंट्रोल करायची आहे, करा हा घरगुती उपाय

Anuradha Vipat

थायरॉइड ग्रंथी

प्रत्येकाच्या गळ्यात एक फुलपाखराच्या आकारासारखी थायरॉइड ग्रंथी (एंडोक्राइन ग्लँड) असते.

thyroid problem

थायरॉइडची समस्या

त्यातून निघणाऱ्या हॉर्मोन्सचं प्रमाण कमी किंवा जास्त झालं तर थायरॉइडची समस्या निर्माण होते

thyroid problem

मेटाबॉलिजम

शरिरात तयार होणारं मेटाबॉलिजम हे थायरॉइड हॉर्मोन्स नियंत्रित करतात. 

thyroid problem

उत्तम स्वस्थ

कॅल्शियम, मिनरल्स आणि व्हिटॅमिनमुळे स्वस्थ उत्तम राहतं.

thyroid problem

आलं

आल्यातील एंटी-इन्फ्लीमेंट्री हे गुण थायरॉइड वाढण्यापासून रोखतात.

thyroid problem

ज्येष्ठमध

ज्येष्ठमधातील गुणकारी तत्व थायरॉइड ग्रंथीचं संतुलन बिघडू देत नाही.

thyroid problem

फळं आणि भाज्या

थायरॉइडग्रस्त व्यक्तीने नियमित फळं आणि भाज्या खाव्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

thyroid problem