स्वत:ची ओळख निर्माण करायची आहे तर मग फॉलो करा या टिप्स

Anuradha Vipat

मैत्री

कोणाला ही भेटताना मैत्रीपूर्ण भेटा. बोलतांना तुमचा आवाज सौम्य ठेवा

create your identity

वेगवेगळ्या लोकांना भेटा

तुम्ही गर्दीचा भाग असाल तरी प्रत्येकाशी वैयक्तिकरित्या भेटा आणि बोला.

create your identity

वाद

तुम्ही एखाद्याला पहिल्यांदा भेटत असाल तर त्यांच्याशी वाद घालणे टाळा

create your identity

मदत

एखाद्याला भेटताना नक्कीच मदतीचा हात द्या

create your identity

वर्तन चांगले ठेवा

लोकांना जर तुमच्याकडे आकर्षित करायचे करायचे असेल तर तुमचे वर्तन चांगले असणे महत्वाचे आहे. 

create your identity

आदर

लोकांना आकर्षित करायचे करायचे असेल तर त्यांना आदर द्या

create your identity

कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर काढायचे असेल तर आयुर्वेदात असणाऱ्या या ५ हिरव्या पानांचा करा उपयोग

येथे क्लिक करा