कार्तिक पुजारी
अधिक वर्ष जगण्याची जवळपास सर्वांनाच इच्छा असते
त्यासाठी लोक आहार, व्यायाम अशा पद्धतींचा वापर करून जास्त आणि निरोगी जगण्याचा प्रयत्न करतात
पण आचार्य चाणक्य यांनी एकच गोष्ट सांगितली आहे ज्यामुळे तुम्हाला दीर्घायुषी जगता येईल
चाणक्यांची ही गोष्ट तुम्ही ऐकली तर दुसऱ्यांपेक्षा तुम्हाला जास्त आयुष्य लाभेल
जितकी भूक आहे त्यापेक्षा कमी खाणारा व्यक्ती हा जास्त आयुष्य जगता
याशिवाय त्याला कोणते आजार देखील होत नाहीत
जो व्यक्ती अन्न पचल्यानंतरच दुसरं अन्न खातो तो आजारापासून दूर राहतो