Anuradha Vipat
नसांमध्ये जमा झालेले कोलेस्ट्रॉल खेचून शरीराबाहेर काढायचे असेल तर आयुर्वेदात असणाऱ्या या ५ हिरव्या पानांच्या रसाचा उपयोग करा
कडिपत्ता शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे
नियमित कोथिंबीरच्या सेवनाने हाय कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते.
तुम्हाला खराब कोलेस्ट्रॉल कमी करायचे असेल तर आयुर्वेदामध्ये जांभळाची पाने उत्तम उपाय आहेत
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी मेथीची पाने नियमित खावी.
हिरव्या भाज्यांची राणी म्हणून प्रसिद्ध असणारी केल कोलेस्ट्रॉल लवकर कमी करते