Nagaland Tourism: नागालॅंडमध्ये फिरायला जायचं आहे, मग ही ठिकाणे पाहाचं

Anuradha Vipat

लँड ऑफ फेस्टिव्हल्स

नागालँडला ‘लँड ऑफ फेस्टिव्हल्स’ या टोपणनावानेही ओळखले जाते.

travel in Nagaland

पर्यटन

पर्यटनासाठी नागालँड प्रसिध्द राज्य आहे.

travel in Nagaland

पर्यटन स्थळे

नागालँडमध्ये सुंदर आणि प्रसिद्ध अनेक पर्यटन स्थळे आहेत

travel in Nagaland

किसामा

नागा हेरिटेज व्हिलेज म्हणून ओळखले जाणारे किसामा गाव हे नागालँडचे एक आकर्षण आहे.

travel in Nagaland

दिमापूर

नागालँडमध्ये जाण्यासाठी तुम्हाला दिमापूर मार्गे जावे लागेल, कारण येथे विमानतळ आहे. 

travel in Nagaland

मोकोकचंग

येथे मंत्रमुग्ध करणारे डोंगर आणि प्रवाहांचे सौंदर्य आहे . मोकोकचुंग आणि त्याच्या आजूबाजूला अशी अनेक आश्चर्यकारक ठिकाणे आहेत जी आपल्याला अविस्मरणीय अनुभव देतील

travel in Nagaland

मेलुरी

खेड्यात शिकार करण्याच्या कौशल्यांसाठी ओळखल्या जाणार्‍या पोचरी जमातीचे हे गाव आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

travel in Nagaland