तुमचा लॅपटॉप स्लो चालतो, तर मग करा हे बदल

Anuradha Vipat

महत्त्वाची काम

बहुतांश डेटा आजकाल लॅपटॉपमध्ये साठवला जातो तसंच एज्युकेशनसह ऑफिसची अशी सारी महत्त्वाची काम यावरच होत असतात

laptop runs slow

कोणते बदल करावे लागतात

पण तुमचा लॅपटॉप अगदी स्लो काम करत असेल तसंच लॅपटॉप स्लो असल्यामुळे तुमची कामं रखडतात त्यासाठी त्यात कोणते बदल करावे लागतात हे पाहूयात

laptop runs slow

हार्ड ड्राइव्ह

लॅपटॉपच्या हार्ड ड्राइव्हवर मोठ्या आकाराच्या किंवा फारशा महत्त्वाच्या नसलेल्या फाइल्स लगेचच डिलीट करा

laptop runs slow

व्हायरस किंवा मालवेअर

लॅपटॉपमध्ये व्हायरस किंवा मालवेअर आला तर त्यामुळे लॅपटॉपच्या स्पीडवरही परिणाम होऊ शकतो

laptop runs slow

अँटीव्हायरस

एक चांगला अँटीव्हायरस प्रोग्राम तुमचा लॅपटॉप सुरक्षित ठेवेल 

laptop runs slow

 रॅम

रॅम जितका जास्त तितकं काम फास्ट होतं. त्यामुळे लॅपटॉपची स्पीड वाढवण्यासाठी रॅम क्लिअर ठेवणं महत्त्वाचं आहे.

laptop runs slow

स्टार्टअप

स्टार्टअपच्या वेळी तुमच्या लॅपटॉपमध्ये जितके कमी प्रोग्रॅम असतील तितका तुमचा लॅपटॉप वेगवान होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

laptop runs slow