मी फक्त म्हातारीच नाही तर मी...मलायका अरोराचं वक्तव्य

Anuradha Vipat

Malaika Arora मलायका अरोरा

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Malaika Arora

फॅन फाॅलोइंग

मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंगही बघायला मिळते.

Malaika Arora

संपत्ती

आज मलायका अरोरा ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे.

Malaika Arora

मोठे अंतर

मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याला डेट करत आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या वयामध्ये मोठे अंतर आहे.

Malaika Arora

12 वर्षांचे अंतर

मलायका अरोरा 50 वर्षाची आहे तर अर्जुन कपूर हा 38 वयाचा आहे, यांच्यामध्ये 12 वर्षांचे अंतर आहे.

Malaika Arora

व्हायरल

सध्या सोशल मीडियावर मलायका अरोराचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे

Malaika Arora

डेट

या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा म्हणाली की, मी फक्त म्हातारीच नाही तर मी तरूण मुलाला डेट करत आहे. 

50 सेकंदांसाठी अभिनेत्री नयनतारा घेते कोट्यवधी रुपये

येथे क्लिक करा