पावसाळ्यात आयुर्वेदिक वनस्पतींच्या मदतीने आजारांची करा सुट्टी..!

Monika Lonkar –Kumbhar

पावसाळा

देशातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असून, काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

आजार

पावसाळ्यात वातावरणातील बदलांमुळे अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका संभवतो.

आयुर्वेद

पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही आयुर्वेदाची मदत घेऊ शकता.

त्यासाठी आम्ही तुम्हाला काही आयुर्वेदिक वनस्पतींबद्दल सांगणार आहोत. कोणत्या आहेत त्या वनस्पती? चला तर मग जाणून घेऊयात.

तुळस

आयुर्वेदामध्ये तुळशीचे महत्व सांगण्यात आले आहे. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी तुळस प्रभावी आहे. 

अश्वगंधा

ही औषधी वनस्पती तणाव आणि चिंता या समस्या मोठ्या प्रमाणात कमी करू शकते. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास अश्वगंधा मदत करते.

गुळवेल

गुळवेल ही औषधी वनस्पती शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जाते.

शंखपुष्पी

आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी शंखपुष्पी वनस्पती फायदेशीर आहे.

गुलाबी साडी आणि ब्लॅक ब्लॅक डॉग..! अदा शर्माचा वेगळाच स्वॅग

Adah Sharma | esakal
येथे क्लिक करा.