सकाळ डिजिटल टीम
आजकालचा जमाना हा स्मार्टफोनचा आहे. मात्र अशातही वाचन प्रचंड महत्त्वाचं आहे. यातच पुस्तकं वाचणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे
वाचनामुळे आपण कित्येक गोष्टी लक्षात ठेवतो यामुळे आपली स्मरणशक्ती सुधारण्यात मदत होते
वाचनामुळे आपण नवनवीन शब्द शिकतो यामुळे आपला शब्द संग्रह वाढतो
शब्द संग्रह वाढल्यामुळे आपले संवाद कौशल्य देखील सुधारते
कित्येकदा आपण पुस्तक वाचताना रमतो यामुळे आपला भूतकाळ आपण विसरतो आणि वर्तमानात जगायला शिकतो.
भूतकाळ विसरल्याने कित्येक वाईट आठवणी आपण विसरतो आणि त्यामुळे आपला ताण कमी होतो
पुस्तक वाचल्याने आपले मनोरंजन होते किंवा आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतात यामुळे आपल्याला मनशांती लाभते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.