सकाळ डिजिटल टीम
मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाची रेसिपी तयार करण्याचा विचार केला जाऊ शकत नाही.
चवीसह आरोग्यासही भरपूर फायदे मिळतात.
शरीरामध्ये मिठाची कमतरता निर्माण झाल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
शरीराला सोडियमचा पुरवठा होणे आवश्यक असते.
शरीरात सोडियमची कमतरता निर्माण झाल्यास वॉटर रिटेंशन आणि रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते.
वेळेनुसार पदार्थांना चव न येण्याचीही समस्या उद्भवू शकते.
स्नायुदुखी, शारीरिक कमकुवतपणा आणि भोवळ येणे यासारख्या समस्याही निर्माण होऊ शकतात.
डोकेदुखी, थकवा आणि उलटी होणे.
हाडे कमकुवत होणे.
डॉक्टरांच्या सल्ल्याविना कधीही मीठ खाणे बंद करू नये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.