Swadesh Ghanekar
भारतीय संघात एका खेळाडूची जागा घेण्यासाठी अनेक खेळाडू संधीची वाट पाहत आहेत
संघातील एक खराब कामगिरी खेळाडूला घरचा रस्ता दाखवण्यासाठी पुरेशी ठरतेय
भारतीय संघातील असेच पाच खेळाडू आहेत, ज्यांची कारकीर्द जवळपास संपल्यात जमा आहे.
कर्नाटकच्या फलंदाजाने २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध त्रिशतक झळकावले, परंतु २०१७ नंतर त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.
महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर वृद्धिमान साहा हा कसोटीतील भारताचा आघाडीचा यष्टिरक्षक होता. पण, २०१८ मध्ये ऋषभ पंतच्या येण्याने साहाच्या कारकीर्दिला ब्रेक लागला.
मनीष पांडेने २०१५ मध्ये भारताकडून पदार्पण करताना २९ वन डे व ३९ ट्वेंटी-२० सामने खेळले. पण, २०२१ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
३४ वर्षीय फिरकीपटूने २०१६ मध्ये भारताकडून पदार्पण केले. ६ वर्षांत त्याला ६ कसोटी आणि २ वन डे सामने खेळायला मिळाले.
वेगवान गोलंदाज २००८ च्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग होता. २०१८ व २०१९ मध्ये त्याला भारताकडून ३ वन डे आणि ३ ट्वेंटी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली.