पोस्ट लिहीत ट्विंकल खन्नाचा कोलकाता बलात्कार घटनेवर संताप व्यक्त

Anuradha Vipat

वातावरण

कोलकातामध्ये ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे देशात सध्या संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Twinkle Khanna

संताप

यावर आता ट्विंकल खन्नाने देखील सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.

Twinkle Khanna

भाष्य

ट्विंकल खन्नाने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवरून या घटनेवर भाष्य केले आहे.

Twinkle Khanna

गोष्टी

इन्स्टाग्राम पोस्ट करीत लिहिले की, मला ज्या लहानपणी गोष्टी शिकवल्या जात होत्या त्याच गोष्टी मी माझ्या मुलीला शिकवत आहे.

Twinkle Khanna

पुरुषाबरोबर...

पुढे ट्विंकल खन्नाने लिहिलं आहे की, एकटी पार्कमध्ये जाऊ नको, शाळेत जाऊ नको, समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नको. एकटी कोणत्याही पुरुषाबरोबर कुठेही जाऊ नको.

Twinkle Khanna

एकटी...

पुढे ट्विंकल खन्नाने लिहिलं आहे की, जरी तुझे काका, भाऊ किंवा मित्र जरी असला तरी त्यांच्याबरोबर एकटी जाऊ नको.

Twinkle Khanna

कदाचित...

सकाळी कुठे एकटी जाऊ नको, सायंकाळी जाऊ नको आणि महत्त्वाचे म्हणजे रात्री तर जाऊच नको. एकटी जाऊ नको; कारण तू कदाचित परत कधीच येऊ शकणार नाहीस असं पुढे ट्विंकल खन्नाने लिहिलं आहे

राज ठाकरेंवर आधारित चित्रपट येणार का?चर्चांना उधाण

येथे क्लिक करा