'मन की बात'मध्ये अक्षय कुमारने लोकांना दिला फिट राहण्याचा मंत्र, म्हणाला...

Anuradha Vipat

प्रसिद्ध व्यक्तींचे ऑडिओ

या वर्षाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित करताना दिसले. यावेळी त्यांनी अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे ऑडिओही लोकांसमोर मांडले.

Akshay Kumar

फिटनेसबाबत महत्त्वाच्या गोष्टी

त्यापैकी एक आवाज अभिनेता अक्षय कुमारचा होता. 'मन की बात'च्या 108 व्या एपिसोडमध्ये अक्षयने फिटनेसबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.

Akshay Kumar

निरोगी आयुष्य जगण्यासाठी टिप्स

अक्षय कुमारने आपल्या भाषणात निरोगी आयुष्य जगण्यासाठी अनेक टिप्स दिल्या. त्‍याने त्‍याच्‍या बोलण्‍याची सुरूवात म्‍हणून केली की, "फिट राहण्‍यासाठी, डॉक्‍टरांच्या सल्‍ल्‍यानुसार वर्कआऊट करा, कोणत्याही सिनेस्टारच्‍या शरीराकडे पाहून नाही.

Akshay Kumar

चित्रपटातील कलाकार

चित्रपटातील कलाकार पडद्यावर ज्या प्रकारे दिसतात, प्रत्यक्षात ते त्‍यांच्‍यापेक्षा खूपच वेगळे दिसतात.

Akshay Kumar

परंतु हे चुकीचे आहे

ऑडिओमध्ये अक्षय पुढे म्हणाला, "लोकांना वाटते की काही शॉर्टकट पद्धतीने शरीर त्वरित तयार केले जाऊ शकते, परंतु हे चुकीचे आहे." तंदुरुस्त शरीर मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.

Akshay Kumar

ज्यासाठी तुम्हाला दररोज...

हे दोन मिनिटांत बनवता येणारे झटपट नूडल्स नाही. तंदुरुस्त राहणे ही एक तपश्चर्या आहे, ज्यासाठी तुम्हाला दररोज कठोर परिश्रम करावे लागतील

Akshay Kumar

वयाच्या १६ व्या वर्षी मिळाला नकार अन् विजय सेतुपती असा बनला २०२३ मध्ये सर्वात महागडा खलनायक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Sethupathi most expensive villain in 2023
येथे क्लिक करा