'सिंघम अगेन'मध्ये अक्षय कुमारने कॅमिओसाठी घेतले तब्बल 'एवढे' मानधन

Anuradha Vipat

'सिंघम अगेन'

रोहित शेट्टीचा सध्या चर्चेत असणारा सिनेमा 'सिंघम अगेन'

Akshay Kumar

प्रदर्शित

'सिंघम अगेन' १ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Akshay Kumar

मानधन

यामध्ये कॅमिओसाठी अक्षयने मोठे मानधन घेतले आहे

Akshay Kumar

कॅमिओसाठी

अक्षय कुमारने कॅमिओसाठी २० कोटी रुपये घेतले आहेत.

Akshay Kumar

ट्रेलर

या चित्रपटाचा नुकताचं ४ मिनिट ५८ सेकंदाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.

Akshay Kumar

एन्ट्री

यामध्ये एकापेक्षा एक दिग्गज कलाकारांची धमाकेदार एन्ट्री पाहायला मिळात आहे 

Akshay Kumar

सक्रिय

अक्षय कुमार सोशल मिडीयावर सक्रिय असतो

Akshay Kumar

करीनाने केला सैफ अली खानबद्दल खुलासा

येथे क्लिक करा